Wednesday, January 13, 2016

लवंग

लवंग

जमीन 
दलदल किंवा कोरडी जमीन ठेवू नये. शक्यतो लवंग लागवड ही नारळाच्या बागेत करायची झाल्यास नारळाच्या चार झाडांच्या मध्यभागी (चौफुलीवर) दीड ते दोन वर्षांचे रोप लावावे.

लागवड 
लागवडीसाठी 75 x 75 x 75 सें.मी. आकाराचे खड्डे खणून, त्यामध्ये दोन टोपली शेणखत, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळून खड्डे भरून रोप लावावे. लवंग झाडांना मातीमधील ओलावा मानवतो, परंतु झाडांना आवश्‍यक तेवढी सावली करावी किंवा बागेत केळीची लागवड करावी.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.