मागेल त्याला
शेततळे योजना –
मागील शासन निर्णय मधील ५० पैसे आणेवारीची अट रद्द करून
संपुर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्याचे ठरविले आहे. विस्तृत शासन निर्णय egs.mahaonline.gov.in/PDF/Shetatle.pdf या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच या योजनेसाठी
आवश्यक माहिती आणि कागदपत्रे www.mazisheti.org/2017/04/shettale.html या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यांना online
नोंदणी शक्य नाही त्यांनी goo.gl/forms/6JRl9DVIJBDP4Igf2 येथे माहिती भरा आमचेकडून संपर्क केला जाईल.
अर्ज भरण्यासाठी सोबतची माहिती / कागदपत्रे जवळ ठेवा.
१. आधार कार्ड
२. प्रवर्ग (अनुसूचित जाती/ जमाती/ मागासवर्गीय / खुला)
३. BPL यादी क्रमांक
४. आत्महत्या कुटुंबातील वारस आहात का?
५. शेततळे घ्यावयाचे क्षेत्र ८अ आणि ७/१२ आणि क्षेत्र
६. इनलेट-ओउटलेट सह / शिवाय
आकारमान
|
क्षेत्रफळ
|
घनता
|
आकारमान
|
क्षेत्रफळ
|
घनता
|
15x15x3
|
225
|
441
|
25x25x3
|
625
|
1461
|
20x15x3
|
300
|
621
|
30x25x3
|
750
|
1791
|
20x20x3
|
400
|
876
|
30x30x3
|
900
|
2196
|
25x20x3
|
500
|
1131
|
७. यापूर्वी शेततळे घेतले आहे का?
८. बँक पासबुक
बँक नाव खाते नं. आयएफएससी कोड
याशिवाय
१. स्वत :च्या स्वाक्षरीसह भरलेला अर्ज scan करून पाठवावे .
२. सामुदायिक शेततळे संबंधित रु.100स्टॅंप पेपरवर करार स्कॅन
करून पाठवावे.
३. 7/12 उतारा (पहिला शेतकरी)
४. 8-अ नमुना
(पहिला शेतकरी)
५. आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या वारसाचा दाखला.( तलाठी) (पहिला
शेतकरी)
६. दारिद्र रेषेबाबतचा दाखला (ग्रामसेवक) (पहिला शेतकरी)
नोट - सामुदायिक
शेततळ्यासाठी शासनाची जी असेल ती देयक अदा करावे लागेल.