माझीशेतीच्या लिंकला भेट दिल्याबद्दल आम्ही तुमचे हार्दिक आभारी आहोत.

नमस्कार,

आम्हाला संपर्क केल्याबद्दल आभार आहोत. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपापल्या उत्पादनांचा आणि सेवांचा भडिमार करत असताना तुम्ही सामाजिक संस्थेच्या प्रकल्पांमध्ये रुची दाखवली म्हणजे तुम्ही या आभासी जगात सारासार विचार करणारे व्यक्तिमत्त्व आहात.

आमच्याकडून तुम्हाला मागणीनुसार वैयक्तिक स्तरावर मदत केली जाते. मग ती कोणत्याही प्रकारची असो. शेती उत्पादन आणि व्यवसाय, शासकीय योजना, DBT अर्ज, प्रकल्प अहवाल, ट्रेनिंग, मार्केट इत्यादी

आम्ही सर्व गोष्टी स्वतः अंमलात आणतो मग जगाला सांगतो. आमच्याकडे माहितीपत्रक किंवा कागदपत्रे मागितले तर मिळत नाहीत, कारण पर्यावरणाचा संदेश घेवून समाजात जायच्या अगोदर आम्ही स्वतः 2017 पासून पेपर वापरायचे बंद केले आहेत. त्यामुळे आमच्या QR वरील लिंकवरून तुम्ही इथे आलाच आहात तर आमच्या उपक्रमाबद्दल खाली माहिती दिलेली आहे. बाकी, शेती विषयी, व्यवसाय विषयी आणि बाकीच्या गोष्टी साठी आपण रोज भेटुच..