Search here..

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान मिडास प्रकल्प समन्वयक पदासाठी भरती – जाहिरात क्रमांक: 241028

पदाचे नाव: प्रकल्प समन्वयक 

एकूण जागा: 10

पात्रता:

  • शैक्षणिक: कृषि किंवा पशुविषयक पदवी/पदविका (प्राधान्य).
  • इतर आवश्यकता:
    • स्वतःची किंवा कुटुंबाची शेती असणे आवश्यक.
    • वय: 25 ते 35 वर्षे (SC/ST आणि महिलांसाठी 30% राखीव).
    • माझीशेतीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी 90% जागा राखीव.
    • इंग्रजी समजणे व अत्याधुनिक संगणक कौशल्य (G-Suite, सोशल मीडिया) आवश्यक.

निवड प्रक्रिया:

  1. कागदपत्रे तपासणी.
  2. ऑनलाईन चाचणी (मराठी).
  3. शैक्षणिक पात्रता व अनुभवाची तपासणी.
  4. मुलाखत.

मानधन:

  • बेसिक: ₹9,000/-
  • दैनिक भत्ता: 40%
  • औषध भत्ता: 10% 
  • फोन भत्ता: 2% (अधिकतम ₹500/-)
  • प्रवास भत्ता: 20%

विशेष गुण:

  • जन, जंगल, जल संरक्षणासाठी निष्ठा आणि आवड.
  • स्वयंस्फूर्तीने काम करणारा उमेदवार आवश्यक.
  • वेळेची आणि सुट्टीची मर्यादा लागू नाही.
  • शेती, शेतकरी, व ग्रामीण विकासासाठी योगदान देण्याची जिद्द असावी.

अर्ज कसा करावा:

  • अर्ज करण्यासाठी rsd.mazisheti@gmail.com वर बायोडाटा पाठवा.
  • अर्जाची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2024.

नोट: फक्त आवड असणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनीच अर्ज करावा.

No comments:

Post a Comment