बीट हे कंद वर्गीय भाजीपाला पीक आहे. ८० ते ९० दिवसांत कमी खर्चात येणाऱ्या या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. बीट पीकाचे उत्पादन वर्षभर आलटून पालटून घेता
येते. शरीरात रक्ताची कमतरता असेल तर बीट खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आहारात दररोज बीट खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे शहरी ग्राहकांमध्ये बीटाची मागणी जास्त असते.
******************************
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
वेबसाईट - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
whats
app – 9975740444
********************************