शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम
माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे.
प्रशिक्षणाचे फायदे -
- संपुर्ण प्रशिक्षण कालावधी हा ३ दिवसांचा असतो. प्रत्येक विषयावर स्वतंत्र एक संपुर्ण सत्र घेतले जाते.
- प्रशिक्षानार्थींचे वैयक्तिक स्तरावर SWOT अनालिसिस तंत्राद्वारे सक्षमिकरण केले जाते.
- प्रकल्प अहवालपासुन प्रगती अहवालापर्यंत सर्व बाबींचे प्रशिक्षणार्थींना स्वतः पृथ्थकरण करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
- व्यवसायासाठी आवश्यक परवानेपासुन आणि लेखापरीक्षणासाठी आवश्यक दस्तऐवज तयार करण्याचे मार्गदर्शन प्रशिक्षनामध्ये समाविष्ट आहे.
- सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरु झाल्यानंतर व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
- शासकीय योजना समायोजनसह आपत्कालीन परिस्थितीत टेलीमेडीसीन तंत्रज्ञानाचा वापर याचा आवर्जून समावेश केला जातो.
- सहभागी लाभार्थ्यांचा शासकीय योजना आणि संस्था सामाजिक बांधिलकी अंतर्गत क्लस्टर विकास केला जातो.
- विशिष्ठ अटी आणि शर्तीस अधीन राहून पुढे अंतराष्ट्रीय दर्जाचे प्रक्रिया युनिट उभा करण्यास सहाय्य केले जाते.
प्रशिक्षणाबाबत इतर माहिती -
- प्रशिक्षणासाठी खर्च - रु. ३६०० प्रति प्रशिक्षणार्थी
- बाहेर गावाच्या प्रशिक्षनार्थींनी निवास खर्च स्वतः करावयाचा आहे.
- प्रशिक्षण खर्चामध्ये एकवेळ चहा व दुपारचे जेवण समाविष्ट आहे.
- ज्या प्रशिक्षणार्थींना बँक कर्ज मंजुर आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल.
भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. शेळ्यांचा व्यावसायिक उपयोग करून दुध उत्पादन, लोकर / मोहर उत्पादन, मांस उत्पादन करता येते. दोन शेळ्या एका छोट्या कुटुंबाचा सक्षम उपजीविकेचा आधार बनू शकतात. शेळीच्या जाती निवड आणि जोपासना अधिक वाचा...
शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व आहे. कमीत कमी खर्चात व्यवस्थित संगोपन केल्यास जास्तीत जास्त नफा राहतो. शेळीच्या निवासावरून मुक्त, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त असे शेळी पालनाचे प्रकार पडतात. गोठा पद्धतीबाबत अधिक वाचा...
साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता अधिक वाचा...
वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी कशी घ्यायची अधिक वाचा...
शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते. शेळी संगोपानामध्ये आरोग्य व्यवस्थापन अधिक वाचा...
माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक वाचा...
गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. प्रकल्प अहवाल बनवुन घ्या. तुम्ही दिलेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. |
माझीशेतीच्या शेळी पालन ग्रुपमध्ये सहभागी व्हा. |
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह... |
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह... |
No comments:
Post a Comment