उद्देश
कृषि उत्पादन वाढीसाठी सधन शेती पध्दतीद्वारे गुणवत्तापूर्ण बियाणे, खते,किटकनाशके उपलब्ध करून देणे, पीक प्रात्यक्षीके, प्रक्षेत्र भेटी, प्रचारसभा, चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने इत्यादी कार्यक्रमांच्या सोबत कृषि फलोत्पादन व जलसंधारण, निर्यातवृध्दी व कृषि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन अश्या अनेकविध योजना राबविण्यांत येत आहेत.
रचना
सुलभ संपर्कासाठी प्रत्येकी तीन ते चार खेडयांसाठी एक कृषि सहायकाचे पद देण्यांत आलेले आहे. यावर मंडलस्तरावर मंडल कृषि अधिकारी यांचे नियंत्रण असते. प्रशासकीय कामकाज, इतर विभागांशी संपर्क, संनियंत्रण व प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी सोयीसाठी तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी, उपविभाग स्तरावर उप विभागीय कृषि अधिकारी, जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व संभागस्तरावर विभागीय कृषि सह संचालक यांची कार्यालये आहेत. राज्यस्तरावर कृषि आयुक्तालयात मृदसंधारण, फलोत्पादन, विस्तार, निविष्ठा व गुणनियंत्रण , सांख्यिकी, संनियंत्रण व मुल्यमापन, नियोजन व अंदाज हे विभाग कार्यरत आहेत,
याशिवाय जिल्हा परिषदेकडे कृषि विकास अधिकारी यांच्या जिल्हास्तरीय नियंत्रणाखाली पंचायत समितीस्तरावर कृषि अधिकारी हे निरनिराळया कृषि निविष्ठा विषयक योजना राबवतात.
पुरस्कार -
कृषि विभागामार्फत "कृषिरत्न, कृषिभूषण, जिजामाता कृषिभुषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, शेतीनिष्ठ, कृषि सेवारत्न, आदर्श गाव भुषण पुरस्कार" असे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्कारांचे वैशिष्ट्य म्हणजे पुरस्कारांमध्ये सपत्नीक गौरविणेत येते. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.
योजना -
- प्रधानमंत्री पीकविमा योजना
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
- आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना
- गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम
- पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम
- माती व जल संवर्धन (क्षेत्र व नाला उपचार)
- उन्नत शेती व समृद्ध शेतकरी
- डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
- आदिवासी उपयोजना / बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
- कोरडवाहू क्षेत्र विकास
- सुक्ष्म सिंचन
- राष्ट्रीय फलोत्पादन अभियान
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान
- एस.एफ.ए.सी. योजना
या योजनांचे सविस्तर माहितीसाठी नजीकच्या कृषि विभागाशी संपर्क करा.
संपर्क
|
|
कापूस विकास कार्यक्रम
रा.अ.सु.अ
रा.कृ.वि.यो
|
कृषि उपसंचालक, विप्र-३,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५३७६८९/०२०-२५५१२८१४ Email :ddacashcrop@gmail.com तपशील |
कीड- रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प
|
कृषि उपसंचालक, विप्र-७,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५१३२४२/२०-२५५१२८१७ Email :cropsap10@gmail.com |
CROPSAP प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचना अंतिम करणे व निधी वाटपाबाबत
|
कृषि उपसंचालक, विप्र-७,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५१३२४२/०२०-२५५१२८१७ Email :cropsap10@gmail.com |
विघयो
|
कृषि उपसंचालक, विप्र-७,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५१३२४२/०२०-२५५१२८१७ Email :ddappscpts@rediffmail.com |
आदिवासी उपयोजना
|
कृषि उपसंचालक, विप्र-७,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५१३२४२/०२०-२५५१२८१७ Email :ddappscpts@rediffmail.com |
रा.ग.ते.अ फ्लेक्सी फंड
|
कृषि उपसंचालक, विप्र-२,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५३७६९७/०२०-२५५१२८१७ Email :ddaisopom@gmail.com |
अनुसूचित जाती उपयोजना – विघयो
|
कृषि उपसंचालक, विप्र-७,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५१३२४२/०२०-२५५१२८१७ Email :ddappscpts@rediffmail.com |
आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील
|
कृषि उपसंचालक, विप्र-७,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५१३२४२/०२०-२५५१२८१७ Email :ddappscpts@rediffmail.com |
अंतरीम टी.ओ.एफ मार्गदर्शक
|
कृषि उपसंचालक, विप्र-७,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५१३२४२/०२०-२५५१२८१७ Email :ddappscpts@rediffmail.com |
कृषि दिन १ जुलै
|
कृषि उपसंचालक, शेतकरी मासिक,पत्ता-कृषि आयुक्तालय, शिवाजीनगर पुणे-५
फोन/फॅक्स : ०२०-२५५३७३३१/०२०-२५५३७३३१ Email :agrishetkari@gmail.com |
१ ते ७ जुलै कृषि जागृती सप्ताह
|
कृषि उपसंचालक,माहिती,पत्ता-कृषि
आयुक्तालय, शिवाजीनगर पुणे-५
|
कृषि सेवारत्न
|
कृषि उपसंचालक,माहिती,पत्ता-कृषि आयुक्तालय, शिवाजीनगर पुणे-५
फोन/फॅक्स : ०२०-२५५३७८६५/०२०-२५५३७८६५ Email :ddinfor@gmail.com |
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भात अंतर्गत सुधारीत निविष्ठा पॅकेज
|
कृषि उपसंचालक , विप्र-१,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५१२८१४/०२०-२५५१२८१७ Email :nfsmpulses@gmail.com |
राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान
|
कृषि उपसंचालक, विप्र-२,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५३७६९७/०२०-२५५१२८१७ Email :ddaisopom@gmail.com |
गाजर गवत निर्मूलन
|
कृषि उपसंचालक, विप्र-७,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५१३२४२/०२०-२५५१२८१७ Email :ddappscpts@rediffmail.com |
पी.डी.एम.आय.एस
|
कृषि उपसंचालक, विप्र-७,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५१३२४२/०२०-२५५१२८१७ Email :ddappscpts@rediffmail.com |
राकृवियो अंतर्गत डीव्हीडी स्वरुपात यशोगाथा चित्रफित निर्मिती
|
कृषि उपसंचालक,माहिती,पत्ता-कृषि आयुक्तालय, शिवाजीनगर पुणे-५
फोन/फॅक्स : ०२०-२५५३७८६५/०२०-२५५३७८६५ Email :ddinfor@gmail.com |
राकृवियो अंतर्गत हायड्रोपोनिक चारा
|
कृषि उपसंचालक, विप्र-३,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५३७६८९/०२०-२५५१२८१४ Email :ddacashcrop@gmail.com |
बीज प्रक्रिया मोहीम
|
कृषि उपसंचालक, विप्र-७,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५१३२४२/०२०-२५५१२८१७ Email :ddappscpts@rediffmail.com |
शेतीनिष्ठ पुरस्कार
|
कृषि उपसंचालक,माहिती,पत्ता-कृषि आयुक्तालय, शिवाजीनगर पुणे-५
फोन/फॅक्स : ०२०-२५५३७८६५/०२०-२५५३७८६५ Email :ddinfor@gmail.com |
शेतकरी दिन

शेतकरी मासिक
|
कृषि उपसंचालक, शेतकरी मासिक,पत्ता-कृषी आयुक्तालय, शिवाजीनगर पुणे-५
फोन/फॅक्स : ०२०-२५५३७३३१/०२०-२५५३७३३१ Email :agrishetkari@gmail.com |
रा.अ.सु.अ ऊस विकास कार्यक्रम
|
कृषि उपसंचालक, विप्र-३,पत्ता-साखर संकुल, शिवाजीनगर पुणे-४११००५
फोन/फॅक्स : ०२०-२५५३७६८९/०२०-२५५१२८१४ Email :ddacashcrop@gmail.com |
विविध कृषि पुरस्कार
|
कृषि उपसंचालक,माहिती,पत्ता-कृषि आयुक्तालय, शिवाजीनगर पुणे-५
फोन/फॅक्स : ०२०-२५५३७८६५/०२०-२५५३७८६५ Email :ddinfor@gmail.com |
No comments:
Post a Comment