कृषि उत्पन्न वाढीसाठी पिकनिहाय आणि टप्पानिहाय कृषि, पशुपालन, मत्स्यपालन यावर सविस्तर मार्गदर्शन |
नाबार्ड, कृषिविभाग, NHB व तत्सम विभागाचे प्रोत्साहनपर योजनांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रकल्प प्रस्तावकरिता सहाय्य केले जाते. |
वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी व महिला गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना अनुक्रमे १० लाख आणि ५० लाख रुपये बिनव्याजी अर्थसहाय्य |
शेती व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने व्यवसाय सुरु करण्यापुर्वी आणि नंतर आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना सक्षम केले जाते. |