
सुरू करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे
*1. मार्केट रिसर्च आणि व्यवसाय नियोजन*
* बाजारातील मागणी आणि स्पर्धेचा अभ्यास करा.
* कोणता प्रकारचा केचप तयार करायचा (सामान्य, सेंद्रिय, मसालेदार)?
* कोणते ग्राहक लक्ष्य करायचे (हॉटेल्स, किराणा दुकाने, ऑनलाइन)?
*2. व्यवसायाची नोंदणी आणि परवाने*
* Udyam Registration (लघुउद्योग नोंदणी)
* FSSAI परवाना (खाद्य पदार्थ निर्मितीसाठी आवश्यक)
* GST नोंदणी (₹40 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असल्यास आवश्यक)
*टोमॅटो केचप व्यवसाय (भाग 2)*
मागील भागात आपण मार्केट रिसर्च & व्यवसाय नियोजन आणि व्यवसाय नोंदनी & परवाने कसे काढायचे बघितले*3. कच्चा माल आणि मशीनरी खरेदी*
- *कच्चा माल:* टोमॅटो, साखर, व्हिनेगर, मसाले
- *मशीनरी:* Pulper, Boiler, Filling Machine, Packing Machine
- *साठवण:* कोल्ड स्टोरेज किंवा ड्राय स्टोरेज
*4. उत्पादन प्रक्रिया सुरू करणे*
* टोमॅटो साफ करणे आणि गर तयार करणे
* गर शिजवून मसाले आणि प्रिझर्वेटिव्ह मिसळणे
* केचप फिल्टर करून बाटलीत भरणे आणि सील करणे
* गुणवत्तेची चाचणी घेऊन विक्रीसाठी तयार करणे
*पुढील भागात आपण पॅकेजिंग , ब्रॅण्डिंग , वितरण आणि विक्री पाहुयात*