मध्यम ते भारी गाळाची रेगूर मृदा ऊत्तम
लागवङ
ठिबक वर टोकण पध्दतीने व स्थानिक वाणाची पांबरीणे पेरणी करावी.
अंतर: 60ते90 से.मी./90 ते 120 से.मी.
बियाणे: 2 ते 2.5 kg./पांबरीणे 10 kg.
खत: 10 ते 12 गाड्या चांगले
कुजलेले शेणखत हे.पूर्व मशागती पुर्वी द्यावे.
रा.खत: लागवङीच्या वेळी नञ 2.5 Bag व स्पुरद व पालाश प्रती 2 Bag /हे.द्यावे.
अर्धे नय पेरणी / लागवडी नंतर 30 दिवसांनी द्यावे.
किड नियंत्रण
कपाशी वर रस शाेषण करणारी किडी मावा,तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे,पीठ्या ढेकुण,बोंडअळी अादींचा प्रादृुभाव दिसुन येतो.
नियंयण: व्हर्टीसीलीयम लीकनी 40/50 gm/ Tank.
निंबोळी अर्क 50 - 60 ml./ Tank.फवारावे.
तसेच
10 - 12 / हे. फेराेमन ट्रप ऊभारावेत.
रोग नियंत्रण
मर (Wilt)
हा राेग दुषीत बियाणे/जमीण, जमीणीत जास्त पाणी साचल्याने हाेतो.
नियंञण: बियाण्यास 2.5 -3 gm.बावीस्टीन/रीडोमील तसेच स्ट्रेप्टोसायक्लीन 3 gm /kg. बीयाण्यास बीजप्रक्रीया करावी.
दहीया
पांढरे ठीपके पानावर पडतात व पान कडक होतात
शेवटी झाडाची वाढ खुंटते व परीनामी ऊत्पनात घट होते.
या करिता Blue coper/manco zeab 75/78% ची
फवारणी करावी.
फवारणी ची काळजी: spray शक्यतो सकाळी/ संध्याकाळी करावीत.
spray साध्या पंपानेच करावी.पेट्रोल पंपाने करावयाची असल्यास साध्या पंपाच्या 3 पट औषधी वापराव्यात.
लाल्या विकृती
* जिरायती कपाशीची पेरणी 15 ते 30 जूनदरम्यान करणे आवश्यक असते.
* पाणी धरून ठेवणाऱ्या किंवा हलक्या जमिनीमध्ये मॅग्नेशियम तसेच इतर अन्नद्रव्यांची कमतरता असते त्यामुळे लागवड करू नये.
* पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
* फुलावर असताना आवश्यकतेनुसार दोन टक्के युरियाची (10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम युरिया) फवारणी करावी. बोंडे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के डीएपी (10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम डीएपी ) या खताची फवारणी करावी.
* बोंडे धारण अवस्थेत किंवा लाल्याची सुरवात झाल्याबरोबर पिकावर 0.5 टक्के मॅग्नेशियम ( 10 लिटर पाण्यात 50 ग्रॅम मॅग्नेशियम ) अधिक दोन टक्के युरिया (10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम युरिया) युरियाची फवारणी करावी.
* या सोबत तुड़तुड्यांच्या प्रादुर्भावनेहि पाने लाल होतात त्यासाठी तुडतुडे नियंत्रणासाठी दीड मि.लि. इमिडाक्लोप्रीड (30.5 टक्के) किंवा ऍसिफेट ( 75 टक्के भुकटी) 10 ग्रॅम प्रतिदहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.