माझीशेती : हुमणी किडींचा प्रार्दुभाव व व्यवस्थापन (160813)
- मनोज लोखंडे, हिंगोली
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधासाठी www.mazisheti.org/p/ project-service.html येथे क्लिक करा.
*हुमणीमुळे होणारे नुकसान-*
हुमणी पिकाची तंतुमुळे, सेंद्रिय पदार्थ खातात. नंतर मुख्य मुळे खाण्यास सुरू करतात. परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते. शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते.
*रासायनिक नियंत्रणासाठी-*
-ठिबकद्वारा पाण्यामध्ये क्लोरपायरीफॉस (20 टक्के ईसी) किवा नुवान 2 लिटर + 500 gm कापर आक्सीक्लोराइड प्रति एकर सोडावे.
- cartrap hydrochloride 4% (biostat-Dartriz 4g, caldan 4%) or fertera dupont 3kg प्रतीएकर soil application द्वारे देणे
*जैविक नियंत्रण*
जैविक नियंत्रणात *मेटारेजीयम ॲनिसोफिली* या बुरशीमुळे आणि *हेटरोरेब्डीटीस सूत्र कृमी (निमेटोड)* द्वारे नियंत्रण होते.
सुत्रकृमीने बाधित एकरी दोन हजार अळ्या जमिनीत सोडल्यास ते सर्व हुमणी नष्ट करतात. हुमणी मेल्यानंतर तिच्या शरीरातून दीड पावणेदोन लाख सुत्रकृमी बाहेर पडतात. हुमणीचे वास्तव्य असेल तेथे जाऊन हुमणीच्या शरीरात या सुत्रकृमी घुसून तिला नष्ट करतात.
- मनोज लोखंडे, हिंगोली
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधासाठी www.mazisheti.org/p/